Wednesday, May 20, 2020

पुणे विभागात प्रशासनाकडून स्थलांतरित मजुरांकरीता निवारा व भोजनाची सोय - विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर



     पुणे दि. 20 : -  सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत  47 कॅम्प, कामगार विभागामार्फत  28 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 05 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण  80 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेतया कॅम्पमध्ये 4हजार 484 स्थलांतरित मजूर असून 22 हजार  539  मजुरांना भोजन देण्यात येत आहेअशी माहिती विभागीय आयुक्त डॉदीपक म्हैसेकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment