Monday, May 18, 2020

मंगळवेढा परिषदेतर्फे नगरसेतू ॲप्लिकेशन


            सोलापूरदि.18:मंगळवेढा नगरपरिषदतर्फे नागरिकांच्या सुविधेसाठी ऑनलाइन किराणाभाजीपाला फळे तसेच  औषधेमिनरल वॉटरहॉस्पिटल उपचार इत्यादी माहितीसाठी  खरेदीसाठी नगरसेतू मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहेया माध्यमातून नागरिकांची  ग्राहकांची चांगली व्यवस्था करण्यात होत आहे.
            नगरसेतू मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घेणे एकदम सोपे आहेअँड्रॉइड मोबाइल फोनच्या माध्यमातून ॲप डाऊनलोड करून घेऊन ग्राहकांना आवश्यक वस्तू खरेदी करता येते.  त्यानंतर त्यात मोबाईल नंबर आणि नाव माहिती भरावीकिराणा अथवा वस्तूंच्या विभागणीनुसार आयकॉनवर क्लिक करावेज्या भागात राहतोत्या भागातील किराणा दुकानदार निवडावात्यांनतर किराणा दुकानदारापुढे नमूद केलेल्या नंबरवर व्हाट्सएपसाठी क्लिक करावे अथवा कॉल करावात्यानंतर  व्हाट्सएपच्या मेसेजमध्ये किराणा  साहित्य आणि नावपत्ता नमूद करून मेसेज सेंड करावायामध्ये घरपोच सेवा देणा-या सर्व दुकानांचा समावेश आहेसदरची ऑर्डर आपण निवडलेल्या दुकानदारास त्यांचे मोबाईल व्हाट्सएपवर मिळणार आहेदुकानदार ऑर्डर तयार करून घरी पाठवतील.
            दरम्यानआवश्यक असल्यास त्या दुकानदारांच्या मोबाईल क्रमांकावर ग्राहकांना कॉल करता येतेआपला नंबर सुद्धा त्यांचेकडे जात असल्याने आवशकता पडल्यास दुकानदार आपणाला फोन करतीलतसेच  माल पोहोच करण्याची जबाबदारी संबंधित दुकानदाराची असल्याने त्या बाबतीत ग्राहकाने दुकानदारासोबत योग्य तो समन्वय ठेवावाअसे आवाहन मंगळवेढा नगरपरिषद यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
                https://drive.google.com/file/d/1m3x5epqvqpnvTCKfD378yA0i-lVSZX_o/view?usp=sharing या लिंकवरून ॲप डाऊनलोड 

No comments:

Post a Comment