Thursday, May 21, 2020

पुणे विभागात प्रशासनाकडून स्थलांतरित मजुरांकरीता निवारा व भोजनाची सोय -विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर


     पुणे दि. 21 : -  सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत  44 कॅम्प, कामगार विभागामार्फत  17 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 5 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण  66 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 3 हजार 249 स्थलांतरित मजूर असून 20 हजार  641 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. 
0000

No comments:

Post a Comment