Thursday, May 21, 2020

परप्रांतीय व्यक्तींसाठी रेल्वे सुविधा -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


                                    
            पुणे दि.21:- पुणे विभागातून  21 मे पर्यत मध्यप्रदेशासाठी -15, उत्तरप्रदेशासाठी -43 उत्तराखंडासाठी -1, तमिळनाडूसाठी-2राजस्थानसाठी-5, बिहारसाठी-15 व हिमाचल प्रदेशसाठी-1, झारखंडसाठी-4, छत्तीसगडसाठी-जम्मू - कश्मीर साठी 1 आणि  मणीपूरसाठी 1 अशा एकूण 91 रेल्वे रवाना झालेल्या आहेत. यामधून 1 लाख 20 हजार 670 प्रवासी रवाना करण्यात आलेले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
0000

No comments:

Post a Comment