Tuesday, October 2, 2018

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे पुणे विमानतळावर स्वागत




          पुणे दि. २ : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे आज वायुसेनेच्या विमानाने पुणे येथील लोहगाव विमानतळावर आगमन झाले.
          यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांनी त्यांचे स्वागत केले. पुणे येथील एम आय टी विश्वशांती विद्यापीठाच्या समारंभास उपस्थित राहण्यासाठी पुण्यात उपराष्ट्रपती महोदय यांचे आगमन झाले.
          यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेपुण्याच्या महापौर मुक्ता टिळकखासदार अनिल शिरोळेलेफ्टनंट जनरल मनोज पांडेएअर कमोडोर के.व्ही.एस. नायरविभागीय आयुक्त दीपक म्हैसेकरपोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम,उपजिल्हाधिकारी(राजशिष्टाचार) सुनील थोरवे यांनीही उपराष्ट्रपती महोदय यांचे स्वागत केले.
0000000



No comments:

Post a Comment