पुणे दि. 23: राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे आज वायुसेनेच्या विमानाने पुणे येथून दिल्लीकडे प्रयाण झाले. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांना निरोप दिला.
यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, एअर कमोडोर के.व्ही.एस. नायर, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदी उपस्थित होते .
00000



No comments:
Post a Comment