Tuesday, September 25, 2018

पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन


            पुणे,दि.25 :जिल्हा प्रशासनातर्फे पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलेजिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे,  निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तहसीलदार सुषमा पाटील, यांनीही अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी,  कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000


No comments:

Post a Comment