Wednesday, November 16, 2016

महिला लोकशाही दिन रद्द


सोलापूर दि.16- प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. तथापि जिल्ह्यातील नगरपालिकांच्या सार्वत्रिक  निवडणुका जाहीर झाल्या कारणाने येत्या 21 नोव्हेंबर 2016 रोजी होणारा महिला लोकशाही दिन रद्द करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने पत्रकाद्वारे देण्यात आली.
**********

No comments:

Post a Comment