सोलापूर दि.21 : - जिल्हयातील सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतन धारकांना त्यांचा हयातीचा दाखला सादर करण्यास 15 जानेवारी 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
संबंधितांनी बँकेमध्ये हयातीच्या दाखल्यावर स्वाक्षरी करण्याबरोबरच जिल्हा कोषागार कार्यालय किंवा तालुक्यातील उप कोषागार कार्यालयामध्ये उपस्थित राहून ऑनलाईन हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
No comments:
Post a Comment