सोलापूर दि. 04: - जिल्हयात 9 नगरपालिकांची सार्वत्रिक निवडणुकांची आचारसंहिता लागू लागली असल्याकारणाने दिनांक 7 नोव्हेंबर रोजी होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य शासनाचे विविध कल्याणकारी निर्णय, उपक्रम, वृत्त, लेख, छायाचित्र आदींची माहिती उपलब्ध करून देणे व याद्वारे ते जनतेपर्यंत पोहोचविणे. राज्य शासनाच्या विविध योजनांची व्यापक प्रसिद्धी करणे.
No comments:
Post a Comment