Saturday, November 19, 2016

इंदिरा गांधी यांना प्रशासनातर्फे अभिवादन



पुणे, दि. 19 : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जयंतीदिनी आज प्रशासनातर्फे अभिवादन करण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात झालेल्या या कार्यक्रमात विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी अपर आयुक्त संपदा मेहता, उपायुक्त कविता द्विवेदी, उपायुक्त (करमणुक कर) निलेश सागर, उपजिल्हाधिकारी मुकेश काकडे, तहसीलदार श्री. कुंभार, तहसिलदार दिपक वजाडेविभागीय आयुक्त कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


*****

No comments:

Post a Comment