Wednesday, July 20, 2016

जिल्ह्यात सरासरी 6.0 मि.मी.पाऊस


                सातारा, दि.21 (जिमाका)जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण  65.6  मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.   जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी  6.0  मि.मी. पाऊस झाला आहे.
                जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 2.4 (429.9 ) मि. मी., जावली-  4.7  (727.1  ) मि.मी. पाटण- 7.1 (761.8) मि.मी., कराड-3.3 (416.3)  मि.मी., कोरेगाव- 0.9 (225.0) मि.मी., खटाव- 5.3 (238.6)  मि.मी., माण- 9.4 (185.5) मि.मी., फलटण-0.0 (140.7)  मि.मी., खंडाळा- 0.0  (206.8 ) मि.मी., वाई-0.6  (294.5 ) मि.मी., महाबळेश्वर-  31.9  (2304.8 ) याप्रमाणे  आजपर्यंत एकूण 5931.0  मि.मी. तर सरासरी  539.2   मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा
दिनांक 21/7/2016
अ.क्र.
धरण
एकूण क्षमता टी.एम.सी.
उपयुक्त पाणीसाठा टी.एम.सी.
गतवर्षीचा पाणीसाठा टी.एम.सी.
आजचा पाणीसाठा टी.एम.सी.
आजची टक्केवारी
धोम
13.50
11.69
3.540
4.240
36.270
कण्हेर
10.10
9.59
6.060
5.370
55.996
कोयना
105.25
100.93
49.510
48.340
47.895
धोम बलकवडी
4.08
3.96
1.430
2.940
74.242
उरमोडी
9.96
9.65
7.750
6.300
65.285
तारळी
5.85
5.84
3.600
3.820
65.411
येरलवाडी
1.15
0.69
-
0.000
0.000
मोरणा
1.39
1.30
0.832
0.842
64.769
उत्तरमांड
0.88
0.86
0.539
0.590
68.605
१०
नागेवाडी
0.23
0.21
0.159
0.090
42.857
११
महू
1.10
1.09
0.000
0.238
21.835
१२
हातेघर
0.26
0.25
0.000
0.0800
32.000
00000

No comments:

Post a Comment