Saturday, July 23, 2016

लोकमान्य टिळक यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली


सातारा, दि.23 (जिमाका) :- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार (महसूल) नेताजी कुंभारे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.  यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) किरणराज यादव, प्रकल्प अधिकारी. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन देविदास ताम्हाणे, नायब तहसीलदार अमर रसाळ, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment