Saturday, July 16, 2016

भाविक परतीच्या मार्गावर


भाविक परतीच्या मार्गावर
पंढरपूर दि. 16 :-  आषाढी एकदशी दिवशी आपल्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन झाल्यानंतर आता वारकरी भाविकांना घरची ओढ लागली आहे. दर्शनानंतर वारकरी भाविक  हेचि दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा  आणि जातो माघारी पंढरी नाथातुझे दर्शन झाले आता  असा गजर करत  त्याचे पाय एस.टी व रेल्वे स्टेशनची वाट चालू लागले आहे.  वारकरी भाविकांसाठी रेल्वे व एस.टी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे.

000000

No comments:

Post a Comment