Saturday, July 23, 2016

धरणातील उपयुक्त पाणी साठा


          पुणे दि. 23 : पुर नियंत्रण कक्षाद्वारे कळविण्यात आलेला जिल्ह्यातील धरणांतील आज  दि. 23 जुलै, 2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतचा धरणातील पाण्याचा एकूण साठा (. . . मी.),  धरणातील पाण्याची टक्केवारी व  उपयुक्त पाणी साठा (टीएमसी मध्ये) याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
.क्र
धरणाचे नाव
        एकूण साठा
       द. . . मी.
टक्केवारी
उपयुक्त साठा (टीएमसी)
1
पिंपळगाव जोगे
137.76
11.43
0.44
2
माणिकडोंह
101.50
28.35
2.88
3
येडगाव
78.75
81.48
2.28
4
वडज
24.58
65.78
0.77
5
डिंभे
177.24
42.10
5.26
6
घेाड.
112.07
32.67
1.79
7
विसापूर
1.17
4.57
0.04
8
कळमोडी
42.87
100.00
1.51
9
चासकमान
165.04
64.27
4.78
10
भामा आसखेड
126.30
51.94
3.98
11
वडीवळे
32.08
71.08
0.76
12
आंद्रा
59.75
71.53
2.09
13
पवना
165.67
55.82
4.75
14
कासारसाई
14.57
82.50
0.47
15
मुळशी
361.34
66.63
12.30
16
टेमघर
49.29
44.13
1.64
17
वरसगाव
200.18
51.76
6.56
18
पानशेत
194.64
61.55
6.65
19
खडकवासला
78.64
87.00
1.72
20
गुंजवणी
52.49
85.56
1.85
21
नीरा देवधर
196.75
57.66
6.76
22
भाटघर
393.96
58.13
13.66
23
वीर
198.07
69.81
6.57
24
नाझरे
1.569
0.00
0.00
25
उजनी
1328.99
-31.23
-16.73


00000

No comments:

Post a Comment