Friday, July 22, 2016

सल्लागार मंडळ सदस्याबाबत आवाहन


सोलापूर दि. 22 :-  हुंडा प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रातील पाच सदस्यांची पैकी दोन महिला सदस्यांची समिती गठीत करण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी दि. 25 जुलै पर्यंत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, 165 अ रेल्वे लाईन, सुरवसे टॉवर, 4 था मजला, सोलापूर ( दुरध्वनी- 0217- 2310671) या ठिकाणी सायंकाळी 5.30  वाजेपर्यंत आपले अर्ज सादर करावेत असे आवाहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment