Tuesday, September 27, 2016

पालकमंत्री विजय देशमुख यांचा दौरा


            सोलापूर दि. 27 : राज्याचे  सार्वजनिक आरोग्य, परिवहन, कामगार व राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री  विजय देशमुख हे सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असून  त्यांच्या दौ-याचा तपशील पुढीलप्रमाणे -
            बुधवार दि. 28 सप्टेबर 2016 रोजी मुंबई येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने  सकाळी 7 वाजता सोलापूर रेल्वेस्थानक येथे आगमन व निवासस्थानाडे प्रयाण. सकाळी 7.10 वाजता निवास्थान सोलापूर येथे आगमन व राखीव. गुरुवार दि. 29 सप्टेंबर 2016 रोजी सकाही 11 वा. खाजगी वाहनाने तुळजापूर जि. उस्मानाबादकडे प्रयाण. दुपारी सोयीनुसार तुळजापूर येथून खाजगी वाहनाने सोलापूर येथे आगमन व राखीव. शुक्रवार दि. 30 सप्टेंबर 2016 ते रविवार दि. 2 ऑक्टोंबर 2016 रोजी पर्यंत स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती व रात्री 10.45 वाजता सोलापूर येथून मुंबईकडे प्रयाण करतील.

No comments:

Post a Comment