Tuesday, September 20, 2016

निबंध, चित्रकला स्पर्धांचा जिल्हास्तरीय निकाल जाहीर


                सातारा, दि. 20 (जिमाका) वन्यजीव सप्ताह 2016 निमित्त निबंध व चित्रकला जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला आहे, अशी माहिती  उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली.
                जिल्हास्तरीय निकाल पुढीलप्रमाणे: निबंध स्पर्धा- महाविद्यालयीन गट, मुक्त गट. विषय- लोकसहभागातून वन्यजीव संवर्धन सुरक्षा शंकर जाधव, किसनवीर महाविद्यालय वाई ता.वाई जि.सातारा प्रथम क्रमांक, माध्यमिक विद्यालयीन गट अ) इ.8 वी ते 10 वीतून विषय- वन्यजीवांसाठी गवत प्रदेशाचे(कुरण) महत्व मध्ये ॠतुजा नारायण जुनघरे, सहयाद्री माध्यमिक विद्यालय दिवदेव-मार्ली ता.जावली जि.सातारा प्रथम क्रमांक, अंकिता प्रविण साळुंखे जिजामाता विद्यालय, चोरे ता.कराड जि. सातारा व्दितीय क्रमांक, अनिकेत निवास भोसले मुक्ताबाई भोसले हायस्कूल नागझरी ता.कोरेगांव जि.सातारा तृतीय क्रमांक, माध्यमिक विद्यालयीन गट ब) इ.5 वी ते 7 वी विषय- शहरातील पर्यावरण अनुकूल जिवनशैलीची निर्मिती. संकेत प्रकाश काकडे बापूसो शिंदे माध्यमिक विद्यालय चिखली ता.जावली जि.सातारा प्रथम क्रमांक, सृष्टी सावता काळुखे ब्रिलीयंट ॲकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल फलटण ता.फलटण जि.सातारा व्दितीय क्रमांक, प्रणाली यशवंत आगुडे श्री.वेण्णा विद्यामंदिर मेढा ता.जावली जि.सातारा तृतीय क्रमांक.
                चित्रकला स्पर्धेमध्ये गट क्र.3 माध्यमिक विद्यालयीन गट (अ) इयत्ता 8 वते ते 10 वी विषय- मानव वन्यजीव सहअस्तीत्व. जितेंद्र संदिप काकडे  कमला निमकर बालभवन फलटण ता.फलटण जि.सातारा प्रथम क्रमांक, ओंकार विजय दिक्षित मुकाईदेवी हायस्कूल वाशिवली ता. वाई जि.सातारा व्दितीय क्रमांक, रविता शिवाजी कदम छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय गिरवी ता.फलटण जि.सातारा तृतीय विभागून, विघ्नेश मारुती  थोरवे बापूसो शिंदे माध्यमिक विद्यालय चिखली ता.वाई जि. सातारा तृतीय विभागून, गट क्र.3 माध्यमिक विद्यालयीन विद्यार्थी (ब) इयत्ता 5 वी ते 7 वी विषय- माझ्या सभोवताल वावरणारे प्राणी, पक्षी. अथर्व मारुती कणसे बापूसो शिंदे माध्यमिक विद्यालय चिखली ता.वाई जि.सातारा प्रथम क्रमांक, शिवांजली नथुराम सस्ते छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय गिरवी ता.फलटण जि.सातारा व्दितीय क्रमांक, गौरी शिवाजी कदम छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय गिरवी ता.फलटण जि. सातारा तृतीय विभागून, साक्षी नामदेव कदम न्यू इंग्लिश स्कूल बोरगांव ता.वाई जि.सातारा तृतीय विभागून, गट क्र.4 प्राथमिक विद्यालयीन विद्यार्थी इयत्ता 1 ली ते 4 थी विषय- वनातील एक पहाट. ओंकार राजेंद्र सस्ते आनंदवन प्राथमिक विद्यामंदिर फलटण ता. फलटण जि.सातारा प्रथम क्रमांक, चैतन्य दत्तात्रय जाधव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाराटीमळा गिरवी ता. फलटण जि. सातारा व्दितीय क्रमांक, ईश्वरी सचिन फडतरे कमला निमकर बालभवन फलटण ता. फलटण जि.सातारा तृतीय क्रमांक असा आहे.

0000

No comments:

Post a Comment