Wednesday, September 21, 2016

सहकार मंत्री, सुभाष देशमुख, यांचा पुणे जिल्हा दौरा कार्यक्रम



            पुणेदि. 21: सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा दि.22 सप्टेंबर 2016रोजीचा पुणे जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
          दि.22 सप्टेंबर 2016 रोजी  सकाळी 9.05 वाजता महाराष्ट्र राज्य कृषी पणन संचालक मंडळाच्या सभेस उपस्थिती. (स्थळ : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, गुलटेकडी, पुणे). सकाळी 11.05 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 12.35 वाजता शासकीय वाहनाने सोलापूरकडे प्रयाण.
00000

No comments:

Post a Comment