Thursday, September 22, 2016

समाजकल्याण विभागातर्फे शिक्षण-परिक्षा फी संदर्भात कॅम्पचे आयोजन

    
सोलापूर दि. 22 -  जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जि.. विभागातर्फे जिल्ह्यात 22 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबर 2016 या कालावधीत शिक्षण फी, परिक्षा फी, सावित्रीबाई फुले मुलींची शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती  . योजनेबाबत सन 2016-17 या वर्षाकरीता तालुकानिहाय कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
          दि.22 सप्टेंबर  स्थळशहाजी हायस्कुल (अक्क्लकोट), दि.27 सप्टेंबर - न्यु इंग्लिश स्कुल मंगळवेढा, दि.29 सप्टेंबरडॉ बाबासाहेब आंबेडकर प्रशाला कुर्डुवाडी, दि. 4 ऑक्टोंबर  गोपाळराव देव प्रशाला, माळशिरस दि. 7 ऑक्टोंबर  - सुलाखे हायस्कुल, बार्शी, दि 14 ऑक्टोंबर  - इंदिरा कन्या प्रशाला, मोहोळ, दि. 18 ऑक्टोंबर  - महात्मा गांधी हायस्कुल, करमाळा, दि 20 ऑक्टोंबर  - आपटे उपलप प्रशाला, पंढरपूर, दि 25 ऑक्टोंबर  - विद्या मंदिर हायस्कुल, सांगोला, दि. 27 ऑक्टोंबरमहात्मा फुले विद्यालय, मंद्रुप, दि 2 नोव्हेंबरसेवासदन प्रशाला (प्राथमिक),सोलापुर, दि 4 नोव्हेंबरसेवासदन प्रशाला (माध्यमिक),सोलापुर आणि उत्तर सोलापूर तालुक्यासाठी सेवासदन प्रशाला येथे 5 नोव्हेंबर (शनिवार) हा दिवस  निश्चित करण्यात आला आहे. संबंधितांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जि..समाजकल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.

                                                                  0 0 0 0 

No comments:

Post a Comment