Tuesday, September 27, 2016

राज्यमंत्री उर्जा, पर्यटन, अन्न व औषधी प्रशासन मंत्री मदन येरावार यांचा पुणे दौरा कार्यक्रम



पुणे, दि.२७ :- राज्यमंत्री उर्जा, पर्यटन, अन्न व औषधी प्रशासन मंत्री मदन येरावार  यांचा पुणे दौरा कार्यक्रम बुधवार दि. 28 सप्टेंबर 2016 रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दि. 28 सप्टेंबर 2016 रोजी  सकाळी ११.०० वाजता पुणे येथे आगमन व विश्रामगृह येथे राखीव.  सायंकाळी ५.५५ वाजता पुणे विमानतळावरुन नागपूरकडे प्रयाण.

०००

No comments:

Post a Comment