Wednesday, September 21, 2016

डिस्कळ बोधेवाडी घाटमाथा रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव सादर



सातारा, दि.21 (जिमाका) : सार्वजनिक बांधकाम विभाग सातारच्या अखत्यारीतील डिस्कळ बोधेवाडी घाटमाथा या लांबीतील डांबरीकरण व सिलकोट करण्याचे काम अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली.
0000



No comments:

Post a Comment