Thursday, September 22, 2016

पालकमंत्री विजय देशमुख यांचा दौरा

     
            सोलापूर दि. 22 : राज्याचे  सार्वजनिक आरोग्य, परिवहन, कामगार व राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री  विजय देशमुख हे सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असून  त्यांच्या दौ-याचा तपशील पुढीलप्रमाणे -
            शुक्रवार दि. 23 सप्टेबर 2016 रोजी सकाळी 8 वाजता खाजगी वाहनाने पुण्याकडे रवाना होतील. दुपारी 12 वाजता पुणे येथे आगमन व राखीव. दुपारी 1.45 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन, पुणे येथे प्रयाण व बैठकीस  उपस्थित राहून सोयीनुसार सोलापूरकडे  प्रयाण करतील.

00000

No comments:

Post a Comment