पुणे, दि. 28: महसूल, मदत व
पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील गुरुवार, दि. 29
सप्टेंबर 2016 रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या
दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार
दि. 29
सप्टेंबर 2016
रोजी सायं 4 वा. आगमन
व पत्रकार परिषदेस उपस्थिती (स्थळ – महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ, सिध्दार्थ
हॉल, कर्वे
रोड, पुणे) व मुक्काम
शुक्रवार दि. 30 सप्टेंबर 2016 रोजी
कोल्हापुरकडे प्रयाण.
0000
No comments:
Post a Comment