Wednesday, September 28, 2016

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा पुणे दौरा कार्यक्रम



पुणे, दि. २८: जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे गुरुवार, दि. 29 सप्टेंबर 2016 रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि.30 सप्टेंबर 2016 रोजी  सकाळी 10-00 ते 5-00 वाजता. शासकीय  विश्रामगृह पुणे येथे राखीव. सांय 5-00वाजता. पुणे  येथून  मोटारीने  सासवडकडे प्रयाण. 

00000

No comments:

Post a Comment