Wednesday, September 21, 2016

मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांचा पुणे दौरा कार्यक्रम

   
            पुणेदि. 21: राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय  शुक्रवारदि. 23 सप्टेंबर 2016 रोजी पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
            शुक्रवारदि. 23 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता पुणे विभागातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या सोबत आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ : विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे). दुपारी 1 त 2 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 वाजता मुख्यंमत्री यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागीय आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ : विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे).  त्यानंतर  सोईनुसार शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण.
00000

No comments:

Post a Comment