Wednesday, September 28, 2016

डिसेंबरपर्यंत आरटीओकडून रांजणगावऐवजी कोढापुरी येथे शिबीर


पुणे, दि. 28 (विमाका) :  पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सप्टेंबर ते डिसेंबर 2016 या काळात रांजणगाव येथील शिबीर कार्यालय रद्द करुन त्याऐवजी कोढापुरी येथे दिनांक 29 सप्टेंबर, 29 ऑक्टोबर, 30 नोव्हेंबर आणि 30 डिसेंबर 2016‍ याप्रमाणे दर महिन्यातून एकदा शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
0000


No comments:

Post a Comment