Friday, September 23, 2016

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बगाडे यांचा दौरा


सोलापूर दि. 23 : - महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे सोलापूर जिल्हा     दौ-यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे –
रविवार दि. 25 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 9.30 वाजता उस्मानाबाद येथून शासकीय मोटारीने गौडगांव ता. बाशी येथे आगमन व जलपुजनाच्या कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ – गौडगांव ता. बार्शी) सकाळी 10.30 वाजता मोटारीने उस्मानाबादकडे प्रयाण करतील.
                                                0000

No comments:

Post a Comment