Wednesday, September 28, 2016

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन येत्या सोमवारी


            सातारा दि. 28 (जि.मा.का.)ऑक्टोबर महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन येत्या सोमवार  दिनांक 3 ऑक्टोबर 2016 रोजी   दुपारी  1  वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌ग यांनी दिली आहे.

0000

No comments:

Post a Comment