सोलापूर दि. 28 :- येत्या
1 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात
पालकमंत्री विजय देशमुख यांच्या उपस्थितीत विक्रीकर विभागामार्फत विक्रीकर दिन
साजरा करण्यात येणार आहे.
संबंधितांनी या
कार्याक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विक्रीकर विभागाच्या वतीने
पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
0 0 0 0
No comments:
Post a Comment