Wednesday, September 28, 2016

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा दौरा


            सातारा दि. 28 (जि.मा.का.) : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
            बुधवार दिनांक 28 सप्टेंबर 2016 रोजी सायंकाळी 4 वाजता मोटारीने मुंबई येथून साताराकडे प्रयाण. मुक्काम सातारा. गुरुवार दिनांक 29 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 11.30 वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. संचालक मंडळाची बैठक स्थळ- सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. मुख्य कार्यालयातील सभागृह, जि.सातारा. सोयीनुसार मोटारीने सातारा येथून फलटण/ पुणेकडे प्रयाण. मुक्काम फलटण/ पुणे. शुक्रवार दिनांक 30 सप्टेंबर 2016 रोजी सोसीनुसार मोटारीने फलटण / पुणे येथून मुंबईकडे प्रयाण.

0000

No comments:

Post a Comment