Monday, September 26, 2016

ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा पुणे दौरा कार्यक्रम


पुणेदि.26: ग्रामविकास आणि महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे बुधवार दि. 28 सप्टेंबर 2016 रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणेआहे.
बुधवार दि. 28 सप्टेंबर 2016 रोजी  दुपारी 02.30 वाजता मंत्रालय येथून शासकीय वाहनाने पुणेकडे प्रयाणदुपारी 05.30 वाजता पुणे येथे आगमन व शिवाजी नगर येथील हॉटेल प्राईड येथे बँक कॉन्सुलेशन बैठकीला उपस्थितीसायंकाळी 7.00 वाजता पुणे येथून शासकीय वाहनाने मंबईकडे प्रयाण.
                                                             000000

No comments:

Post a Comment