Tuesday, October 18, 2016

हयात असल्याबाबतचा दाखला



  पुणे,दि.17 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे या कार्यालयाकडून दुसरे महायुध्द अनुदान घेत असलेल्या माजी सैनिक व विधवा यांना कळविणेत येते की, त्यांनी त्यांचा हयात असल्याबाबतचा दाखला त्यांचे खाते असलेल्य बँकेचा शिक्का व बँक मॅनेजर यांची स्वाक्षरी घेऊन दि. 30 नोव्हेंबर  2016 पर्यत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे यांचेकडे जमा करण्यात यावा असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ,पुणे यांनी कळविले आहे

0000

No comments:

Post a Comment