Friday, October 7, 2016

पालकमंत्री विजय देशमुख यांचा सोलापूर दौरा कार्यक्रम


सोलापूर दि. 07: -   सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री तथा पालकमंत्री  विजय देशमुख  हे शनिवार दि. 8 ते  16 ऑक्टोबर या कालावधीत सोलापूर शहर  व परिसरातील स्थानिक कार्यक्रमास उपस्थित राहून रविवार दि. 16 ऑक्टोबर रोजी रात्री 10.45 वाजता सोलापूर येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
0000

No comments:

Post a Comment