Friday, October 21, 2016

आय.टी.आय. विद्यार्थ्यांना आवाहन


सोलापूर दि21:-औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांना भारतीय व्यवसाय परिक्षेस जुन्या अभ्यासक्रमानूसार ऑगस्ट 2012 या वर्षातील दोन वर्षाच्या कालावधी व्यवसायातील प्रशिक्षणार्थींना या परिक्षेस बसण्याची ही अंतीम संधी आहे.
                ऑगस्ट  2012 या वर्षात एक वर्ष व्यवसाय अभ्यास क्रमासाठी प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांना पूनर्परिक्षेच्या अनुषंगाने सर्व संधी संपल्या आहेत. अनुत्तीर्ण प्रशिक्षणार्थींनी आपल्या संस्थेत किंवा जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत  5 नोव्हेंबर 2016 पर्यंत संपर्क करावा, असे आवाहन आय. टी. आय. (विजापूर रोड) सोलापूरच्या प्राचार्यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
00000

No comments:

Post a Comment