Thursday, October 13, 2016

तलाठी - उमेदवारांना आवाहन


सोलापूर दि. 13 : - सप्टेंबर महिन्यातील दिनांक 11 (रविवार) 2016 रोजी  तलाठी  पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेमध्ये एकूण A,B,C, D अशा एकूण 4 संचामध्ये प्रश्नपत्रिका होत्या.
                या सर्व प्रश्नपत्रिकांची अंतिम उत्तरसूची सोलापूर जिल्हयाच्या  http://solapur.gov.in व महाऑनलाईन.लि.मुंबई यांच्या http://maharecruitment.mahaonline.gov.in संकेतस्थळावर दि.13 ऑक्टोंबर रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

                                                           0 0 0 0 

No comments:

Post a Comment