Friday, October 14, 2016

आरे दुधाच्या एजन्सीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन


पुणे, दि. १४  (विमाका) : पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि खडकी कॅन्टोनमेंट हद्दीत स्वतःची जागा, गाळा उपलब्ध असलेल्या व शासनाच्या आरे दुधाच्या विक्रीसाठी एजन्सी घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी येथील शासकीय दूध योजना कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन दुग्ध शाळा व्यवस्थापकांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
****


No comments:

Post a Comment