Friday, October 21, 2016

खासगी आस्थापनांना माहिती भरण्याचे आवाहन


सोलापूर दि. 21:-जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी 30 सप्टेंबर चे ई. आर- 1 हे त्रैमासिक व ई आर – 2 व्दिवार्षिक विवरणपत्र तसेच खाजगी आस्थापनांनी केवळ ई आर-1 (30 सप्टेबर) विवरणपत्राचा अहवाल तिमाही कालावधी संपताच 30 दिवसांच्या आत शासकीय व खाजगी आस्थापनांनी https://www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर  31 ऑक्टोबर पूर्वी ऑनलाईन पध्दतीने भरावीत त्याचबरोबर सर्व आस्थापनांनी आपला पत्ता, दूरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल आयडी त्वरीत अद्यावत करुन घ्यावेत असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या प्रभारी सहाय्यक संचालक श्रीमती अ. उ. पवार यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment