Monday, October 10, 2016

दसऱ्यानिमित्त परिवहन कार्यालय सुरु राहाणार



            पुणेदि.10 : दसऱ्याच्या मुहुर्तावर नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक देऊन जनतेला वाहनाचा ताबा मिळावा याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालय,पुणे व आळंदी रस्ता चाचणी मैदान, पुणे येथे 11 ऑक्टोबर,2016 रोजी नविन वाहन नोंदणीचे कामकाज सुरु ठेवण्यात आलेले आहे. याची सर्वांनी नोंद द्यावी असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.     
****

No comments:

Post a Comment