Thursday, October 6, 2016

मद्य विक्री बंद


सोलापूर दि. 06: - नवरात्र महोत्सव तसेच कोजागिरी पौर्णिमा निमित्त सोलापूर शहर परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याकरीता दि. 11 ऑक्टोबर (दसरा) रोजी सोलापूर शहर परिसरातील तर 15 16 ऑक्टोबर रेाजी सोलापूर तुळजापूर मार्गावरील सर्व देशी विदेशी मद्य ताडी विक्री दुकाने पुर्ण दिवस बंद राहतील.
                    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी पत्राकान्वये दिली आहे.

00000

No comments:

Post a Comment