Friday, October 7, 2016

भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे सोमवारी तिमाही सभेचे आयोजन


सोलापूर दि. 07: -  पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा येत्या सोमवारी म्हणजेच         दि. 10 ऑक्टोबर रेाजी सकाळी 11 वाजून 15 मिनीटांनी आयोजित करण्यात आलेली आहे.
      संबंधितांनी याकरिता वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त (पुणे) कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment