Thursday, October 6, 2016

लिपीक टंकलेखक उमेदवारांना आवाहन


सोलापूर दि. 06: - लिपीक टंकलेखक पदासाठी जिल्हा प्रशासनातर्फे 4 सप्टेंबर 2016 रोजी परिक्षा घेण्यात आली होती याची उत्तर सूची वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे.
                 अंतिम उत्तर सुचीमध्ये प्रश्न क्र. 95 च्या “ D ” प्रश्नसंचात उत्तराचा पर्याय 2 देण्यात आला आहे परंतू पडताळणी अंती या पर्याया ऐवजी पर्याय क्रमांक ‘3’ ग्राह्य धरण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment