Friday, October 7, 2016

महाविद्यालयीन प्राचार्यांना आवाहन


सोलापूर दि. 07: -   जिल्ह्यातील वरिष्ठ, कनिष्ठ व व्यावसायिक महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सन 2011-12 ते 15-16 या कालावधीत महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्जाबाबतची माहिती  15 ऑक्टोबर 2016 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सोलापूर यांच्या लॉगईन मध्ये पाठवावी.
                 सन 2016-17 या वर्षातील अर्ज या कार्यालयाला पाठविण्यासाठी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी डिजीटल सिग्नेचर अधिकृत एजन्सी कडून करुन घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment