Saturday, September 17, 2016

डायरेक्टर जनरल रिसेटलमेंट राष्ट्रीय जॉब फेअरचे 25 रोजी आयोजन


सोलापूर दि.17 :- केंद्रीय विद्यालय एअर फोर्स स्टेशन, लोहगाव,पुणे येथे दिनांक 25  सप्टेंबर 2016 रोजी डायरेक्टर जनरल रिसेटमेंट राष्ट्रीय जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात माजी सैनिकाच्या पुनर्वसनाबाबत चर्चा / कार्यवाही करणेत येणार आहे. या संधीचा सोलापूर जिल्हयातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  कॅप्टन सु.मो.गोडबोले यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
                                                                                   0 0 0 0

No comments:

Post a Comment