Thursday, August 25, 2016

नागपूर येथे 4 सप्टेंबर पासून टी. ए. भरती


सोलापूर दि.25  -  सोलापूर जिल्ह्यातील नवयुवकांना कळविण्यात येते की, 118 ईनफैन्ट्री बटालियन (टी. ए. आर्मी) ग्रनेडियरर्स यांच्या मार्फत दि. 4 ते 10 सप्टेबर 2016  या दरम्यान फोर्ट सिताबर्डी नागपूर येथे सोल्जर जीडी, सोल्जर चीफ, साल्जर क्‍लार्क या पदासाठी टी. ए. भरतीचे आयोजन केले आहे.
                         या संधीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवयुवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनिल गोडबोले यांनी  पत्रकाव्दारे केले आहे.

No comments:

Post a Comment