Monday, August 15, 2016

राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते पुण्यात ध्वजवंदन समारंभ







राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते पुण्यात ध्वजवंदन समारंभ

पुणे,दि-  भारतीय स्वातंत्र्याच्या ६९ व्या वर्धापना दिनानिमित्त राज्यपाल सीविद्यासागर राव यांच्या हस्ते आज विधानभवनाच्या प्रांगणात ध्वज वंदन झालेविधान भवन परिसरात सकाळी नऊ वाजता झालेल्या या शानदार समारंभास पालकमंत्री गिरीषबापट उपस्थित होते.
राज्यपाल सीविद्यासागर राव यांचे सकाळी नऊ वाजता विधानभवन येथे आगमन झालेपालकमंत्री बापट आणि विभागीयआयुक्त एसचोक्कलिंगम  यांनी त्यांचे स्वागत केलेत्यांतर राज्यपाल राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेराज्यपाल रावयांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिकप्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पुण्याचे महापौर प्रशांत जगतापआमदार भीमराव तापकीर आदी पदाधिकारीस्वातंत्र्यसैनिक त्याचबरोबरसमाजाच्या विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, नोंदणी महानिरिक्षक एन.रामास्वामी यशदाचे महासंचालक आनंद लिमये, महानगपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव,  पोलीस आयुक्त रशी शुक्ला आदी अधिकारी उपस्थित होते.

00000000

No comments:

Post a Comment