Sunday, August 14, 2016

विधान भवन येथे आज राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन

विधान भवन येथे आज
राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन

पुणे, दि. 14 भारतीय स्वातंत्र्याच्या 69 व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त उद्या दि. 15 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 9.15 वा. पुण्यातील विधान भवन (कॉन्सिल हॉल) येथे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम आणि जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले आहे.

**********

No comments:

Post a Comment