Tuesday, August 23, 2016

अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा पुणे दौरा कार्यक्रम


            पुणे, दि. 23 : अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न  व औषध प्रशासन, संसदीय कार्यमंत्री तसेच पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट हे बुधवार दिनांक 24 ऑगस्ट  2016 रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
            बुधवार,दि. 24 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 10 वा. पुना मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स (मार्केट यार्ड, पुणेयेथे भेट. सकाळी 10.30 वा. रिलायन्स फ्रेश (औंध, पुणे) येथे भेट. त्यानंतर मोटारीने मुंबईकडे प्रयाण.

                                                                        0000

No comments:

Post a Comment