Wednesday, August 24, 2016

अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा पुणे दौरा कार्यक्रम



      पुणे, दि. 24: अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न  व औषध प्रशासन, संसदीय कार्यमंत्री तसेच पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट हे गुरुवार दिनांक 25ऑगस्ट, 2016 रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
     गुरुवार दिनांक 25ऑगस्ट, 2016 रोजी  सकाळी 10.30 वाजता आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र मोफत शिबिर समारोप व पांगारा स्मरणिका प्रकाशन कार्यक्रमास उपस्थिती. (पाण्याच्या टाकीशेजारी, चंदननगर, पुणे). सायंकाळी 6.30 वाजता अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती, पुणे येथील कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 7 वाजता मुबईकडे प्रयाण.
00000000


No comments:

Post a Comment