Wednesday, August 24, 2016

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा सोलापूर दौरा कार्यक्रम


सोलापूर दि. 24 :  राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री  सुभाष देशमुख  सोलापूर जिल्हा  दौ-यावर येत आहेत. त्यांच्या दौ-याचा तपशील पुढीलप्रमाणे -
                          गुरुवार दिनांक 25 ऑगस्ट 2016 रोजी सायंकाळी 7.30 वाजता पुणे येथून मोटारीने टेंभुर्णी, ता. माढा येथे आगमन व कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ- टेंभुर्णी ता. माढा).
0000

No comments:

Post a Comment